भक्तीरंग – आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली


July 5, 2025

भक्तीरंग - आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली7:00 pmआषाढी एकादशी निमित्त, विठ्ठलमय वातावरणात सादर करीत आहोत✨भक्तीरंग✨एक विशेष भक्तिपर कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि भावना मिळतील पांडुरंगाच्या चरणी! या भावपूर्ण संध्याकाळीस उपस्थित राहा
आणि अनुभव करा भक्तीचा अद्वितीय रंग.
जय जय रामकृष्ण हरी

General