७ दिवसांचा केन्सिंग्टन गणेश उत्सव३६५ दिवस हृदयात आणि ७ दिवस मंडपात राहणारा बाप्पा येतो आहे - केन्सिंग्टन गणेश उत्सव. सगळ्यांना सुखी ठेव रे बाप्पा.
दैनंदिन मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी आणि आरती ला आपल्या सर्वाना आग्रहाचे आमंत्रण.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाThe Kensington Club